WH words with Marathi meaning that everyone should know | प्रत्येकाला माहित असले पाहिजे असे मराठी अर्थ असलेले WH शब्द जाणून घेऊया.

here we will see WH (who, where, when, why, how) English words and their meaning in Marathi language. So let’s know these WH Words meaning.

येथे आपण WH (who, where, when, why, how) इंग्रजी शब्द आणि त्यांचे मराठी भाषेतील अर्थ पाहू. चला तर मग या WH शब्दांचा अर्थ जाणून घेऊया.

WH words with Marathi meaning – मराठी अर्थासह WH शब्द

  1. What = काय
  2. When = कधी
  3. When = कधी
  4. Where = कुठे
  5. Who = कोण
  6. Whose = कोणाचं
  7. Why = का
  8. Whom = कोणाला
  9. Which = कोणतं
  10. How = कसं
  11. Whatever = जे काही, काहीही असो
  12. Whenever = केव्हाही
  13. Wherever = कुठेही
  14. Whoever = जो कोणी
  15. Whichever = जे काही
  16. Wherewith = ज्याच्या सहाय्याने, ज्यासह
  17. Whether = की नाही, कसेही असले तरी
  18. Whosoever = कोणीही
  19. Wheresoever = कुठेही
  20. Whenever = केव्हाही
  21. Whereupon = तेंव्हा, ज्यानंतर
  22. Whatever = काहीही असो, जे काही, जो काय
  23. Where from – कुठून, कोठून