Top 25 Spices Names in Marathi | टॉप 25 मसाल्यांची नावे मराठीत

मसाले हे सुगंधी पदार्थ आहेत जे वनस्पतींची पाने, बिया, मुळे, साल किंवा फळे यांच्यापासून बनवले जातात, जे अन्नाला चव देण्यासाठी आणि त्याची चव वाढवण्यासाठी वापरतात. चला तर मग घरी वापरात येणाऱ्या “Top 25 Spices Names in Marathi” टॉप 25 मसाल्यांची नावे इंग्रजीतून मराठीत जाणून घेऊया.

Top 25 Spices Names in Marathi – टॉप 25 मसाल्यांची नावे मराठीत

  1. Poppyseed = खसखस
  2. Green Cardamom = हिरवी वेलची / वेलदोडे /विलायची
  3. Black Cardamom = काळी वेलची / वेलदोडे / विलायची
  4. Clove = लवंग
  5. Cinnamon = दालचिनी, कलमी
  6. Black Pepper = काळी मिरी
  7. White Pepper = पांढरी मिरी
  8. Red Pepper = लाल मिरची
  9. Bay Leaf = तमालपत्र, दालचिनीची पाने
  10. Dried fenugreek leaves = कसूरी मेथी
  11. Coriander seeds = साबूत धने
  12. Mesua ferrea / Nagkesar = नागकेसर
  13. Nutmeg = जायफळ
  14. Cumin seeds = जिरा
  15. Caraway seeds = शहाजिरे
  16. Stone flower = दगडफूल
  17. Star anise = चक्रफूल
  18. Mace flower = जावित्री
  19. Carom seeds = ओवा
  20. Fennel seeds = बडीशेप
  21. Turmeric = हळद
  22. Dry Ginger = सुंठ
  23. Asafoetida = हिंग
  24. Mustard seed = मोहरी
  25. Black salt = काळ मीठ

स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या उपयुक्त अशा “Top 25 Spices Names in Marathi” मसाल्यांची नावे इंग्रजीतून मराठीत समजून घेतली. हि माहिती आपल्याकरीता निश्चितच उपयोगी ठरेल असे मला वाटते.