उन्हाळ्याच्या दिवसांत बर्याच वेळा ऐकलेला शब्द म्हणजे Sunstroke (सनस्ट्रोक), ज्याला उष्माघात (Heatstroke) म्हणूनही ओळखले जाते. चला तर Sunstroke (सनस्ट्रोक) ला मराठीत काय म्हणतात ते पाहूया –
Sunstroke (सनस्ट्रोक) Meaning in Marathi
Sunstroke (सनस्ट्रोक) = उष्माघात, उन्हाची झळ,
उन्हाळ्याच्या दिवसात प्रखर उन्हामुळे Sunstroke (सनस्ट्रोक) होण्याचा धोका निर्माण होतो.
Example –
अतिशय उष्ण दिवशी मी दुपारच्या वेळी माझ्या बागेत काम करत होतो. परंतु मी पुरेसे थंड पाणी न घेतल्याने आणि कित्येक तास उन्हात बसुन काम केल्याने मला अशक्तपणा आणि चक्कर येऊ लागली. त्यामुळे मला सनस्ट्रोक झाल्याचे समजले आणि मी थंड होऊन पाणी पिण्यासाठी आत गेलो.
काही शब्द –
उन्हाळे लागणे, उन्ह लागणे, उन्हाची झळ लागणे, प्रखर आणि तीव्र उन्हामुळे उन्हाळी लागणे.