You know the meaning of privacy in Marathi | प्रायव्हसी (Privacy) हा शब्द आपण बर्याच व्यक्तींकडून ऐकलेला असेल. पण मराठीत प्रायव्हसी म्हणजे काय आणि या शब्दाचा नेमका मराठी अर्थ काय होतो हे आज आपण पाहूया.
Privacy (प्रायव्हसी) Meaning in Marathi –
Privacy (प्रायव्हसी) = गोपनीयता (Gopaniyata),
एकांत (Ekanta),
गुप्तता (Guptata)
Privacy (प्रायव्हसी) synonyms
1) Secrecy
2) Privateness
3) Seclusion
4) Solitude
Privacy (प्रायव्हसी) antonyms
1) Openness
2) Transparency
काही शब्द
Privacy Policy – (प्रायव्हसी पॉलिसी) – गोपनीयता धोरण
Privacy and security – (प्रायव्हसी & सिक्युरीटी) – गोपनीयता आणि सुरक्षा
Privacy issues – गोपनीयता समस्या